खाशाबा जाधव क्रीडा अॅकॅडमी

शिक्षण मंडळ, कराड

Image result for sports equipmentImage result for bullets for web pageFlowchart: Alternate Process: Special Programs and Activities 
	To develop the stadium for various sports activities.
	To arrange sports competitions, to set up practice centers for the competitions.
	To allow the sportsmen to participate in various sports competitions through Khashaba Jadhav Sports Academy.
	To  compile the  information about various sports competitions
	To arrange training programs for sports teachers trainers 
	To arrange various programs of various sports for sports teachers/trainers & referees
	To arrange various competitions like essay competition, Quiz competition, wall papers & drawing etc. to create curiosity in the minds of the common students.
	To arrange various activities  in corporation with the sports organizations
	To get/arrange the sponsorship for sports competitions, to raise funds & to create economic sources.
	To arrange the field visit & Educational Trips ( Excursions) for the sportsmen of Khashaba Jadhav sports Academy
	To arrange the lectures of well-known sportsmen/coaches, seminars, interviews etc.
	To run the bulletin regarding sports.
Image result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web pageImage result for bullets for web page

दि. २२/१२/२०१७ रोजी अॅकॅडमीचा पहिला कार्यक्रम लाहोटी कन्या प्रशाला, कराड येथे घेण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महिला महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. इला जोगी उपस्थित होत्या. त्यांनी खेळाडूंचा आहार या विषयावर खेळाडूंना मार्गदर्शन केले.

दि. २४/०२/२०१८ रोजी अॅकॅडमीचा दुसरा कार्यक्रम आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी येथे घेण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. दिपक डांगे उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंना क्रीडा - मानसशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले.

दि. १२/०९/२०१८ रोजी अॅकॅडमीचा तिसरा कार्यक्रम आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी येथे घेण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून  अॅड. प्रा. संभाजी मोहिते उपस्थित होते. त्यांनी खेळातून घडवू भवितव्य या विषयावर खेळाडूंना मार्गदर्शन केले.

दि. २३/०९/२०१८ रोजी अॅकॅडमीचा चौथा कार्यक्रम टिळक हायस्कूल, कराड येथे घेण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड मधील कॅम्प डॉक्टर उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंच्या डोळ्यांची तपासणी केली. यावेळेस ४४८ खेळाडू उपस्थित होते.

दि. २३/०९/२०१८ रोजी अॅकॅडमीचा पाचवा कार्यक्रम टिळक हायस्कूल, कराड येथे घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये खेळाडूंना ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्याविषयी फिल्म दाखविण्यात आली.

दि. २६/०९/२०१८ रोजी अॅकॅडमीचा सहावा कार्यक्रम एस.एम.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड येथे घेण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून  श्री. नरेंद्र लिबे सर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये खेळाडूंना ऑलिंपिकवीर ललिता बाबर यांचा फिल्म शो दाखविण्यात आला.

दि. २६/१०/२०१८ रोजी अॅकॅडमीचा सातवा कार्यक्रम टिळक हायस्कूल कराड येथे घेण्यात आला. ह्या कार्यक्रमामध्ये वेणूताई चव्हाण  उपजिल्हा रुग्णालय कराड येथील मा. डॉ. अंकिता मोरे यांनी खेळाडूंची आरोग्य तपासणी केली   त्यांना  आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

अ.क्र.

महिना

कार्यक्रमांचा तपशील

सहभागी

कालावधी

शुल्क

एप्रिल २०१८

क्रीडा शिबीर - कराड

१००

८ दिवस

७००

 

 

क्रीडा शिबीर - ओगलेवाडी( मोठा गट) )

५०

८ दिवस

७५०

एप्रिल २०१८

क्रीडा शिबीर - कराड

५०

३ दिवस

३००

 

 

क्रीडा शिबीर - ओगलेवाडी( लहान गट) )

२५

३ दिवस

नि: शुल्क

जून २०१८

स्पर्धांची तयारी

 

 

नि: शुल्क

जुलै २०१८

आहार विषयक व्याख्यान

 

 

नि: शुल्क

जुलै २०१८

मार्गदर्शक व्याख्यान

 

 

नि: शुल्क

 

जुलै २०१८

आरोग्य तपासणी

 

 

नि: शुल्क

 

जुलै २०१८

स्पर्धांची तयारी - स्पर्धा

 

 

नि: शुल्क

जुलै २०१८

फिल्म शो - फिचर फिल्म

 

 

नि: शुल्क

ऑगस्ट २०१८

स्पर्धांची तयारी - स्पर्धा

 

 

नि: शुल्क

ऑगस्ट २०१८

चेस, टेबल टेनिस, बॅडमिंटन

 

 

नि: शुल्क

 

 

कॅरम, फिल्म शो, कोचिंग

 

 

नि: शुल्क

सप्टेंबर २०१८

शासकीय स्पर्धा

 

 

नि: शुल्क

१०

सप्टेंबर २०१८

फिल्म शो

 

१ दिवस

नि: शुल्क

११

सप्टेंबर २०१८

चेस, टेबल टेनिस, बॅडमिंटन

 

 

नि: शुल्क

 

 

कॅरम, फिल्म शो, कोचिंग

 

 

नि: शुल्क

१२

ऑक्टोबर २०१८

शासकीय स्पर्धा

 

 

नि: शुल्क

१३

ऑक्टोबर २०१८

फिल्म शो

 

 

नि: शुल्क

१४

ऑक्टोबर २०१८

चेस, टेबल टेनिस, बॅडमिंटन

 

 

नि: शुल्क

 

 

कॅरम, फिल्म शो, कोचिंग

 

 

नि: शुल्क

१५

नोव्हेंबर २०१८

हिवाळी क्रीडा शिबीर

५०

५ दिवस

५००/-

१६

नोव्हेंबर २०१८

योगासन व सूर्यनमस्कार शिबीर

५०

१ दिवस

५०/-

१७

डिसेंबर २०१८

खाशाबा जाधव क्रीडा अॅकॅडमी चषक 

 

 

१५०/-

१८

जानेवारी २०१९

निबंध स्पर्धा

 

 

नि: शुल्क

 

 

(प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

 

 

 

१९

जानेवरी २०१९

चेस आणि कॅरम स्पर्धा

 

२ दिवस

५०/-

२०

फेब्रुवारी २०१९

क्रीडा शिक्षकांसाठी कार्यशाळा

 

१ दिवस

नि: शुल्क

२२

मार्च २०१९

क्रीडा मानसशास्त्र विषयक

 

 

नि: शुल्क

 

 

मार्गदर्शन व्याख्यान

 

 

नि: शुल्क

 

 

खाशाबा जाधव क्रीडा अॅकॅडमी समारोप समारंभ  

 

 

नि: शुल्क