खाशाबा जाधव क्रीडा अॅकॅडमी

शिक्षण मंडळ, कराड

सभासद नोंदणी

 

        शिक्षण मंडळ, कराडची “खाशाबा जाधव स्पोर्ट्स अॅकॅडमी” ही आपल्या सर्वांची अॅकॅडमी आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमधील विश्वस्त, पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी – विद्यार्थिनी, त्यांचे पालक व इच्छुक व्यक्तींना या स्पोर्ट्स अॅकॅडमीचे सभासद व्हायचे आहे. त्या सर्वांसाठी “खाशाबा जाधव स्पोर्ट्स अॅकॅडमी” च्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम, प्रशिक्षण उपलब्ध करण्यात आले आहेत. “खाशाबा जाधव स्पोर्ट्स अॅकॅडमी” चे सभासदत्व आपल्या सर्वांसाठी खुले करण्यात आलेले आहे.

        संबंधित शाखाप्रमुखांनी / क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाखेतील जास्तीत - जास्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी कशी होईल यासाठीचे नियोजन करावे. शाखांसाठीचे वार्षिक सभासदत्व व फी खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.

शाखेचे नाव

सभासद शुल्क

नूतन मराठी शाळा, कराड.

१००/-

बालविद्यालय, ओगलेवाडी.

१००/-

इंग्रजी माध्यमाची शाळा (प्राथमिक), कराड.

१५०/-

कन्या प्रशाला, कराड.

१५०/-

टिळक हायस्कूल, कराड.

१५०/-

आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी

१५०/-

इंग्रजी माध्यमाची शाळा (माध्यमिक ), कराड.

२००/-

टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कराड.

१५०/-

 

महिला महाविद्यालय, कराड.

१५०/-

 

सूचना:- १) सभासदांशिवाय इतर व्यक्तींना उपक्रम शुल्क भरून प्रवेश घेता येईल.

                

 

Related image